रंगपंढरी / Rang Pandhari
रंगपंढरी / Rang Pandhari
  • 90
  • 2 803 859
रंगपंढरी Face-to-Face: Kamalakar Nadkarni
"माझी नाट्यसमीक्षा ही मुळात एक ताबडतोबीची प्रतिक्रिया आहे. ती उद्रेकी आहे. परंतु तरीही ती प्रेक्षकांच्या जाणीवेत भर घालणारी, आणि त्यांना निव्वळ बघे न राहता आस्वादक बनण्यास उद्युक्त करणारी आहे."
- कमलाकर नाडकर्णी
मराठी नाटकांच्या समीक्षेची परिभाषा बदलणारे आणि ४० वर्षांहून अधिक काळ आपल्या नाट्यपरीक्षणांतून प्रेक्षकांच्या रंगसंवेदना अधिक तीव्र बनवणारे कमलाकर नाडकर्णी ह्यांना नुकतीच देवाज्ञा झाली.
कमलाकर सरांच्या निधनापूर्वी काही महिने रेकॉर्ड केलेल्या ह्या मुलाखतीत कमलाकर सर त्यांच्या समीक्षालेखन प्रवासाबद्दल आणि प्रक्रियेबद्दल सविस्तर बोलले आहेत. समीक्षेचे एकंदर नाट्यव्यवहारातले स्थान, वृत्तपत्रीय समीक्षेची तुलनात्मक वैशिष्ट्यं, रंजक आणि उद्बोधक समीक्षालेखनातील महत्त्वाचे घटक, आणि नाट्यप्रयोग ते समीक्षा प्रकाशन ह्या दरम्यानचे विविध टप्पे अशा सर्व बाबी उदाहरणं आणि रंजक किस्से सांगत कमलाकर सरांनी विषद केल्या आहेत.
ही दुर्मिळ मुलाखत नक्की पहा आणि इतरांबरोबर शेअर करा.
आपल्या सर्वांच्या नाट्यजाणीवा विस्तृत केल्याबद्दल आणि नाटक पाहायची नवी दृष्टी दिल्याबद्दल रंगपंढरीतर्फे कमलाकर सरांना आदरपूर्वक श्रद्धांजली! 🙏🌺
Переглядів: 2 683

Відео

रंगपंढरी Face-to-Face: Chandrakant Kulkarni - Part 3
Переглядів 11 тис.Рік тому
'वाडा चिरेबंदी', 'मग्न तळ्याकाठी' आणि 'युगांत' ह्या महेश एलकुंचवारांच्या तीन गाजलेल्या नाटकांचा सलग आठ तास, एकसंध प्रयोग सादर करणारे चंद्रकांत कुलकर्णी हे प्रतिभावान नाट्यदिग्दर्शक माहीत नाहीत असा मराठी रंगकर्मी किंवा नाट्यरसिक जगभरात शोधूनही सापडणार नाही. आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ आणि दैदीप्यमान कारकीर्दीत चंदू सरांनी त्रिनाट्यधारेखेरीज 'रंग उमलत्या मनाचे', 'चारचौघी', 'गांधी विरुद्ध गां...
रंगपंढरी Face-to-Face: Chandrakant Kulkarni - Part 2
Переглядів 12 тис.Рік тому
'वाडा चिरेबंदी', 'मग्न तळ्याकाठी' आणि 'युगांत' ह्या महेश एलकुंचवारांच्या तीन गाजलेल्या नाटकांचा सलग आठ तास, एकसंध प्रयोग सादर करणारे चंद्रकांत कुलकर्णी हे प्रतिभावान नाट्यदिग्दर्शक माहीत नाहीत असा मराठी रंगकर्मी किंवा नाट्यरसिक जगभरात शोधूनही सापडणार नाही. आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ आणि दैदीप्यमान कारकीर्दीत चंदू सरांनी त्रिनाट्यधारेखेरीज 'रंग उमलत्या मनाचे', 'चारचौघी', 'गांधी विरुद्ध गां...
रंगपंढरी Face-to-Face: Chandrakant Kulkarni - Part 1
Переглядів 17 тис.Рік тому
'वाडा चिरेबंदी', 'मग्न तळ्याकाठी' आणि 'युगांत' ह्या महेश एलकुंचवारांच्या तीन गाजलेल्या नाटकांचा सलग आठ तास, एकसंध प्रयोग सादर करणारे चंद्रकांत कुलकर्णी हे प्रतिभावान नाट्यदिग्दर्शक माहीत नाहीत असा मराठी रंगकर्मी किंवा नाट्यरसिक जगभरात शोधूनही सापडणार नाही. आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ आणि दैदीप्यमान कारकीर्दीत चंदू सरांनी त्रिनाट्यधारेखेरीज 'रंग उमलत्या मनाचे', 'चारचौघी', 'गांधी विरुद्ध गां...
रंगपंढरी Face-to-Face: Satish Alekar - Part 1
Переглядів 11 тис.2 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Satish Alekar - Part 1
रंगपंढरी Face-to-Face: Satish Alekar - Part 2
Переглядів 4,9 тис.2 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Satish Alekar - Part 2
रंगपंढरी Face-to-Face: Kumar Sohoni - Part 1
Переглядів 6 тис.2 роки тому
"मी 'ट्रायल आणि एरर' पद्धतीने नाटक बसवत नाही. कारण संहिता संस्करण, नेपथ्य, नटांच्या हालचाली, संगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा ह्यांतील प्रत्येक अंगाबद्दल दिग्दर्शक जोवर सांगोपांग विचार, तयारी आणि १००% नियोजन करत नाही तोवर नाटक बसवण्याच्या प्रक्रियेत स्पष्टता, गती, आणि दर्जा येऊ शकत नाही असं मला वाटतं." - कुमार सोहोनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) सारख्या नामांकित संस्थेत नाटकाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घे...
रंगपंढरी Face-to-Face: Kumar Sohoni - Part 2
Переглядів 3,1 тис.2 роки тому
"मी 'ट्रायल आणि एरर' पद्धतीने नाटक बसवत नाही. कारण संहिता संस्करण, नेपथ्य, नटांच्या हालचाली, संगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा ह्यांतील प्रत्येक अंगाबद्दल दिग्दर्शक जोवर सांगोपांग विचार, तयारी आणि १००% नियोजन करत नाही तोवर नाटक बसवण्याच्या प्रक्रियेत स्पष्टता, गती, आणि दर्जा येऊ शकत नाही असं मला वाटतं." - कुमार सोहोनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) सारख्या नामांकित संस्थेत नाटकाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घे...
रंगपंढरी Face-to-Face: Kumar Sohoni - Part 3
Переглядів 2,3 тис.2 роки тому
"मी 'ट्रायल आणि एरर' पद्धतीने नाटक बसवत नाही. कारण संहिता संस्करण, नेपथ्य, नटांच्या हालचाली, संगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा ह्यांतील प्रत्येक अंगाबद्दल दिग्दर्शक जोवर सांगोपांग विचार, तयारी आणि १००% नियोजन करत नाही तोवर नाटक बसवण्याच्या प्रक्रियेत स्पष्टता, गती, आणि दर्जा येऊ शकत नाही असं मला वाटतं." - कुमार सोहोनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) सारख्या नामांकित संस्थेत नाटकाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घे...
रंगपंढरी Face-to-Face: Vijay Kenkre - Part 1
Переглядів 15 тис.2 роки тому
"संहितेतील स्वल्पविराम आणि पूर्णविरामांच्या व्याकरणापलीकडे जाऊन नटांना व्यक्तीरेखेचं व्याकरण समजून घ्यायला मदत करणं हे दिग्दर्शक म्हणून माझं काम आहे असं मी मानतो ". - विजय केंकरे १९८५ साली राज्य नाट्य स्पर्धेत गाजलेल्या ऑथेल्लो ह्या नाट्यकृतीपासून आजतागायतच्या प्रदीर्घ दिग्दर्शकीय प्रवासात विजय सरांनी 'ससा आणि कासव', 'ढोलताशे', 'सुंदर मी होणार', 'श्रीमंत', 'हीच तर प्रेमाची गंमत आहे', 'लेकुरे उद...
रंगपंढरी Face-to-Face: Vijay Kenkre - Part 2
Переглядів 10 тис.2 роки тому
"संहितेतील स्वल्पविराम आणि पूर्णविरामांच्या व्याकरणापलीकडे जाऊन नटांना व्यक्तीरेखेचं व्याकरण समजून घ्यायला मदत करणं हे दिग्दर्शक म्हणून माझं काम आहे असं मी मानतो ". - विजय केंकरे १९८५ साली राज्य नाट्य स्पर्धेत गाजलेल्या ऑथेल्लो ह्या नाट्यकृतीपासून आजतागायतच्या प्रदीर्घ दिग्दर्शकीय प्रवासात विजय सरांनी 'ससा आणि कासव', 'ढोलताशे', 'सुंदर मी होणार', 'श्रीमंत', 'हीच तर प्रेमाची गंमत आहे', 'लेकुरे उद...
रंगपंढरी Face-to-Face: Vijay Kenkre - Part 3
Переглядів 6 тис.2 роки тому
"संहितेतील स्वल्पविराम आणि पूर्णविरामांच्या व्याकरणापलीकडे जाऊन नटांना व्यक्तीरेखेचं व्याकरण समजून घ्यायला मदत करणं हे दिग्दर्शक म्हणून माझं काम आहे असं मी मानतो ". - विजय केंकरे १९८५ साली राज्य नाट्य स्पर्धेत गाजलेल्या ऑथेल्लो ह्या नाट्यकृतीपासून आजतागायतच्या प्रदीर्घ दिग्दर्शकीय प्रवासात विजय सरांनी 'ससा आणि कासव', 'ढोलताशे', 'सुंदर मी होणार', 'श्रीमंत', 'हीच तर प्रेमाची गंमत आहे', 'लेकुरे उद...
रंगपंढरी Face-to-Face: Mangesh Kadam - Part 1
Переглядів 11 тис.2 роки тому
"तालमीत विचारपूर्वक, मेहनतीने बसवलेली प्रत्येक हालचाल, संवादाची लकब, संगीत वाजण्याची जागा ह्यांपैकी एक जरी गोष्ट प्रत्यक्ष प्रयोगात ठरल्यासारखी झाली नाही तर मी अत्यंत अस्वस्थ होतो. कलाकारांनी बनचुके होणं आणि त्यामुळे प्रेक्षकांनी ह्या जादुई क्षणांना मुकणं ही मला नाटकाशी केलेली प्रतारणा वाटते." - मंगेश कदम स्वतःला संपूर्णपणे झोकून देऊन, तन्मयतेने आणि आनंदाने प्रत्येक कलाकृती सादर करणाऱ्या मंगेश ...
रंगपंढरी Face-to-Face: Mangesh Kadam - Part 2
Переглядів 6 тис.2 роки тому
"तालमीत विचारपूर्वक, मेहनतीने बसवलेली प्रत्येक हालचाल, संवादाची लकब, संगीत वाजण्याची जागा ह्यांपैकी एक जरी गोष्ट प्रत्यक्ष प्रयोगात ठरल्यासारखी झाली नाही तर मी अत्यंत अस्वस्थ होतो. कलाकारांनी बनचुके होणं आणि त्यामुळे प्रेक्षकांनी ह्या जादुई क्षणांना मुकणं ही मला नाटकाशी केलेली प्रतारणा वाटते." - मंगेश कदम स्वतःला संपूर्णपणे झोकून देऊन, तन्मयतेने आणि आनंदाने प्रत्येक कलाकृती सादर करणाऱ्या मंगेश ...
रंगपंढरी Face-to-Face: Pradeep Vaiddya - Part 1
Переглядів 6 тис.2 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Pradeep Vaiddya - Part 1
रंगपंढरी Face-to-Face: Pradeep Vaiddya - Part 2
Переглядів 2,5 тис.2 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Pradeep Vaiddya - Part 2
रंगपंढरी Face-to-Face: Pratima Kulkarni - Part 1
Переглядів 16 тис.2 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Pratima Kulkarni - Part 1
रंगपंढरी Face-to-Face: Pratima Kulkarni - Part 2
Переглядів 10 тис.2 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Pratima Kulkarni - Part 2
रंगपंढरी Face-to-Face: Girish Joshi - Part 3
Переглядів 4,6 тис.3 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Girish Joshi - Part 3
रंगपंढरी Face-to-Face: Girish Joshi - Part 2
Переглядів 6 тис.3 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Girish Joshi - Part 2
रंगपंढरी Face-to-Face: Girish Joshi - Part 1
Переглядів 13 тис.3 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Girish Joshi - Part 1
रंगपंढरी Face-to-Face: Rajan Tamhane - Part 1
Переглядів 17 тис.3 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Rajan Tamhane - Part 1
रंगपंढरी Face-to-Face: Rajan Tamhane - Part 2
Переглядів 12 тис.3 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Rajan Tamhane - Part 2
रंगपंढरी Face-to-Face: Atul Pethe - Part 1
Переглядів 15 тис.3 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Atul Pethe - Part 1
रंगपंढरी Face-to-Face: Atul Pethe - Part 2
Переглядів 8 тис.3 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Atul Pethe - Part 2
रंगपंढरी Face-to-Face: Kedar Shinde - Part 1
Переглядів 20 тис.3 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Kedar Shinde - Part 1
रंगपंढरी Face-to-Face: Kedar Shinde - Part 2
Переглядів 12 тис.3 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Kedar Shinde - Part 2
रंगपंढरी Face-to-Face: Mohit Takalkar - Part 1
Переглядів 16 тис.3 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Mohit Takalkar - Part 1
रंगपंढरी Face-to-Face: Mohit Takalkar - Part 2
Переглядів 5 тис.3 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Mohit Takalkar - Part 2
रंगपंढरी Face-to-Face: Adwait Dadarkar - Part 1
Переглядів 39 тис.3 роки тому
रंगपंढरी Face-to-Face: Adwait Dadarkar - Part 1

КОМЕНТАРІ

  • @vinitamarathe5317
    @vinitamarathe5317 17 годин тому

    नवीन भागांची आतुरतेने वाट पहात आहोत

  • @purnimashende3787
    @purnimashende3787 2 дні тому

    नीताताई तुम्ही किती छान भरभरून बोलताय ऐकतच राहावेसे वाटते. मधुराणी प्रश्नही छान विचारत आहात. अगदी अचूक..सर्व काही मस्तच

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 5 днів тому

    विजय केंकरे हे काय बोलले हे त्यांनाच माहिती असे किचकट वाटले

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 6 днів тому

    दिलिप प्रभावळकरांचे अनेक पैलुहि आज कळले छान संवाद

    • @mukundgalgali5850
      @mukundgalgali5850 6 днів тому

      अनेक कामातून मिळालेल्या अनुभवातून पुडे आलेले भरपुर मेहनत केलेले या संवादातुन कळते

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 7 днів тому

    पहिला भाग शरद पोंक्षेचा दिसला नाही

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 8 днів тому

    आम्हाला जुने ऐतिहासिक माहिती कळाली

  • @mukundgalgali5850
    @mukundgalgali5850 8 днів тому

    रोहिणी हटटंगडींचे अनुभव जुन्या काळातले असल्यामुळे त्या स्वःता ॲडजेसट करणारया आहेत जा ग्रेट त्यांचे अभिनंदन

  • @sandhyajoshi2081
    @sandhyajoshi2081 8 днів тому

    ध्यानी मनी मी पहिले आहे .खूप मजबूत/ दमदार अभिनय केला आहे.

  • @asmitashrikhande4021
    @asmitashrikhande4021 8 днів тому

    खुप छान

  • @rhutup8995
    @rhutup8995 12 днів тому

    👍👍❤️👌👍

  • @brucewayne7252
    @brucewayne7252 15 днів тому

  • @vandanasutavane5736
    @vandanasutavane5736 25 днів тому

    अप्रतिम

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 Місяць тому

    ऐकत रहावी अशी मुलाखत खुप चांगले अनुभव सांगितले ....चांगली मुलाखत

  • @proudtroller8987
    @proudtroller8987 Місяць тому

    Hote tenvvha saglyaanni shivya ghaatlya , aani gelyavar kautuk kartaayt m.. !! Ha asa b..c.. samaaj aahe aapla !! Chya aaichi g.. tya saglya trollers chya jyaanni vikram kakaanna tyaanchya hayatit traas dila !! Chya aaicha b.. tunmchya m..daanno !! Sadun maraal chya aaicha d.. tunmchya !! Eka chaangglya maansala challat tunmhi zata zata !! Tunmchya mule tey dukkhaat gele !! Tey aani aanmchya saarkhe tyaanche asankkhya bhakta , tunmmha saglya b..vyaanna l..var maarto !! Je vikram kaka zaaychya aadhi hinduttva var bolle , zey kahi tey svatantryavar bolle , tya saglyacha me samarthan karto !! Jai hinddu raashtra !!

  • @proudtroller8987
    @proudtroller8987 Місяць тому

    Madhura . . Tujhya umm umm ne dokyachi paar aai z.. taakliy !! 😂

  • @reetikaamale5919
    @reetikaamale5919 Місяць тому

    Wat a personality 🎉🎉 Out of world 🎉big big fan of most handsome dashing Marathi actor

  • @user-ck5tj3qs1m
    @user-ck5tj3qs1m Місяць тому

    Excellent interview!

  • @Iraa946
    @Iraa946 2 місяці тому

    Khup chan

  • @cadiwan
    @cadiwan 2 місяці тому

    पुन्हा एकदा तीन्ही भाग पाहिले :) आनंद !!

  • @dip4756
    @dip4756 2 місяці тому

    Wa...kya bat hai

  • @poonamgawde4329
    @poonamgawde4329 2 місяці тому

    व्वा..... व्वा.... सुंदर अभिनेत्री आणि सुंदर मुलाखत.

  • @kanchangawande1608
    @kanchangawande1608 2 місяці тому

    Khupch sundar❤

  • @varshaphadke5606
    @varshaphadke5606 2 місяці тому

    तुमची कार्यशाळा असतेकाहो कुठे त्याचाही व्हिडीओ टाकालका प्लीज

  • @arjundeshmukh6839
    @arjundeshmukh6839 2 місяці тому

    चंदू सरांशी तुमच्या क्रिएटिव्हीटीवर रंगलेली चर्चा म्हणजे, जिज्ञासूंसाठी अभ्यासवर्ग वाटतो अतिशय अनमोल..अमूल्य असं !! मधुरा रंगपंढरी करीता खूप खूप शुभेच्छा!!

  • @vineetavartak3450
    @vineetavartak3450 2 місяці тому

    खुपच सुंदर मुलाखत!! मधुराणी तुम्ही मुलाखत घेताना समोरच्या व्यक्तीला खुप छान मोकळेपणाने बोलू देता मधे अडवत नाही त्यामुळे सलग बोलणं ऐकून छान वाटत.मी रंग पंढरी वरच्या मुलाखती नेहमी ऐकते

  • @suchetagokhale3752
    @suchetagokhale3752 2 місяці тому

    नाटक समजून घेणे कसे ते अमोल पालेकर सरांनी फार सुंदररित्या सांगितले.फार सुंदर मुलाखत.

  • @jayshreegandhi6656
    @jayshreegandhi6656 2 місяці тому

    कार्यक्रम उत्तम आहे.मुकताची मुलाखत आवडली. तीची प्रगलभता ,प्रतिभा,अभ्यास,अवलोकन वाखणयासारखी आहे.पदमश्री मिळावी अशी तूझी कामे आहेत.

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 2 місяці тому

    I'd seen him in a Marathi movie almost 3 decades away... He was an unknown figure then... The movie had Ajinkya Deo and Varsha Usgaonkar in prominent roles. This guy was slim then... if not wafer-thin... The world has changed tremendously during this period... So has this man's appearance...

  • @yogeshrameshjadhavdirector9959
    @yogeshrameshjadhavdirector9959 3 місяці тому

    मराठी रंगभूमी च अनमोल रत्न

  • @yogeshrameshjadhavdirector9959
    @yogeshrameshjadhavdirector9959 3 місяці тому

    गुणी अभनेत्री

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 3 місяці тому

    He didn't acknowledge his first wife's contribution...

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 3 місяці тому

    Girija विषयी किंवा तिच्या आईंविषयी काही बोलले नाहीत.

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 3 місяці тому

    Girija aani tuchya aai baddal kaahich vicharle naahi?

  • @madhavibhagwat9858
    @madhavibhagwat9858 3 місяці тому

    Sagle bhag khup chan zale Vikram Gokhale yanna eikatach rahava Te gelya var far far vait vatla

  • @prashantkhatu9697
    @prashantkhatu9697 3 місяці тому

    परत परत भरत . अभिमान मित्रा . तेव्हा पासून आतापर्यंत तसाच साधा

  • @mangalaaradhye5242
    @mangalaaradhye5242 3 місяці тому

    मधुराणीजी आपण मुलाखत घेताना समोरच्या कलाकाराला त्यांना बोलत करता. कमी असे आपले बोलणे आवडले. धन्यवाद

  • @Nayan133
    @Nayan133 4 місяці тому

    We needs more blockbuster movies from Kedar Shinde - Bharat Jadhav - Ankush Chaudhari - Siddharth Jadhav combos....❤......As the father of Indian cinema is our Marathi manoos Dadasaheb Phalke & these people are real successors of Indian cinema ❤.....

  • @ushaapte5499
    @ushaapte5499 4 місяці тому

    🎉खूप माहितीपूर्ण

  • @ushaapte5499
    @ushaapte5499 4 місяці тому

    🎉Best

  • @pratimakeskar
    @pratimakeskar 4 місяці тому

    खूप.खूप वेगवेगळ्या भूमिकांमुळे कायम लक्षात राहतील दिलीप प्रभावळकर 🙏🙏☝️☝️🫡🫡

  • @sushamagramopadhye9808
    @sushamagramopadhye9808 4 місяці тому

    Great. Very nice

  • @Sindhu-dm1qg
    @Sindhu-dm1qg 4 місяці тому

    Ŵhàt a personality Mohan jade kolhlapur

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 4 місяці тому

    🎉🎉🎉❤🎉🎉🎉

  • @smitawagh7441
    @smitawagh7441 4 місяці тому

    Most powerful.

  • @medhadharwadkar6669
    @medhadharwadkar6669 4 місяці тому

    वाह व्वा - प्रश्न आणि उत्तरे दोन्ही छान

  • @user-mp2lq5qq7t
    @user-mp2lq5qq7t 4 місяці тому

    नटसम्राट... दूरदर्शन..मुंबई....

  • @user-cm7ll3zc2k
    @user-cm7ll3zc2k 4 місяці тому

    😂🎉

  • @madhavsolaskarentertainmen7929
    @madhavsolaskarentertainmen7929 5 місяців тому

    अप्रतिम❤🎉

  • @BsmLifestyle007
    @BsmLifestyle007 5 місяців тому

    Thank you 🙏 for such great interview 👏